#😭बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड💔 शोले चित्रपटातील जवळजवळ सर्व पुरुष कलाकार आता आपल्या सोबत नाहीत...
धर्मेंद्र (वीरू)
अमजद खान (गब्बर)
संजीव कुमार (ठाकुर)
ए. के. हंगल (इमाम साहेब)
असरानी (जेलर)
जगदीप (सूरमा भोपाली)
मॅक मोहन (सांभा)
विजू खोटे (कालिया)
सत्येन कप्पू (रामलाल)
फक्त दोघे जण जिवंत आहेत, अमिताभ आणि सचिन...
आणि हे दोघेच शोले मध्ये मेले होते!
😲😲😲

