ShareChat
click to see wallet page
search
कोकणातील १० पैंकी ७ माणसांचे एक तर स्वतःच्या भावाच्या विरोधात नाही तर शेजारच्या माणसाच्या विरोधात बांध जमीन झाडे यावरुन कोर्टात दावे दाखल असतात बॉ------तरीही मंडळी गाणे काय तर कोकणची माणसं साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी कोकणाची नाही तर --आख्या महाराष्ट्रात हिच कहाणी आहे गड्या-- भावकी फक्त अंतयात्रेत एकत्र येते ग्रामीण भागातील लोकं साधी भोळी -- असतात ही खुळचट कल्पना मराठी लेखकांनी निर्माण केलेली आहे कोणत्याही योजनेतील भ्रष्टाचार उघडा तुम्हाला ७५% लोक ग्रामीण भागातील सापडतील सर्वाधिक जातीयवाद ग्रामीण भागात हे लोक अडाणी असतील पण फसवाफसवी भामटेगिरी जातीयवाद भ्रष्टाचार यात नंबर वन असतात वो--- #कोकणची माणसं #कोकणची माणसं साधी भोळी💗😘❤️ #🙏गणपती स्टेटस #गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏
कोकणची माणसं - ShareChat
00:52