ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - ٨٠٦ प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी पाचजण असतो; मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? समजा, देहाचे पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेसुद्धा दुःखच पदरात पडेल. सगळे सुख" मिळणे केव्हाच शक्य सगळ्यांना नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला सृष्टी दिसत नाही. सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत. ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. की सुख होते, आणि मनाच्या उलट झाले झाले मनाच्या सुलट नाही आणि दुःखही नाही. की दुःख होते. मुळात सुखही भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही, पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही जरी खात्री झाली एवढी तरी पुष्कळ काम होईल. त्यामधुनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे. facebook com ] gondavalekarmaharajl श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ٨٠٦ प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी पाचजण असतो; मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? समजा, देहाचे पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेसुद्धा दुःखच पदरात पडेल. सगळे सुख" मिळणे केव्हाच शक्य सगळ्यांना नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला सृष्टी दिसत नाही. सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत. ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. की सुख होते, आणि मनाच्या उलट झाले झाले मनाच्या सुलट नाही आणि दुःखही नाही. की दुःख होते. मुळात सुखही भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही, पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही जरी खात्री झाली एवढी तरी पुष्कळ काम होईल. त्यामधुनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे. facebook com ] gondavalekarmaharajl श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat