#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
रात्र वैऱ्याची आहे,गाफील राहू नका.
जर तुम्ही गाफील राहिलात तर मराठी माणसांसाठी येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल.
शिवडीतुन श्री.राजसाहेब ठाकरे यांचा तमाम मराठी जनतेस संदेश...
#RajThackeray #AmitThackeray #MNS #mnsadhikrut #Mnsreport9 #mnsrepost #mnsmanmad99
#मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज

