Indian security information leak : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; उत्तर प्रदेशमधील दोघांना अटक
Two Arrested in Uttar Pradesh for Suspected Leak of India Security Information to Pakistan भारताच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या गंभीर आरोपावरून उत्तर प्रदेशातील दोन कामगारांना मालपे पोलिसांनी अटक केली आहे