ShareChat
click to see wallet page
search
#सद्गुरू #👌प्रेरणादायी स्टेट्स #💯✅ #🎭Whatsapp status
सद्गुरू - शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या 2 मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण  म्हणून आजही सांगितले जाते. ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण  लागले त्यादोघी केकेयी आणि म्हणजे गांधारी या एकाच प्रांतातल्या.. ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत  त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले. ! ! एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य  मिळवून ঠিল  दुसऱ्याने युधिष्ठिराला  तर 4 एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग  केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार ঠলা !! एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैेर मानले नाही॰ { दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर " గౌ शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही॰ Testerday शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या 2 मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण  म्हणून आजही सांगितले जाते. ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण  लागले त्यादोघी केकेयी आणि म्हणजे गांधारी या एकाच प्रांतातल्या.. ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत  त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले. ! ! एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य  मिळवून ঠিল  दुसऱ्याने युधिष्ठिराला  तर 4 एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग  केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार ঠলা !! एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैेर मानले नाही॰ { दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर " గౌ शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही॰ Testerday - ShareChat