#💣दिल्लीत मोठा स्फोट, मुंबई हायलर्टवर ➡️
अत्यंत दुःखद घटना...
दिल्ली लाल किल्ला परिसरात बाँबस्फोट झाल्याची ही घटना अत्यंत वाईट बाब असून मन सुन्न झाले आहे.
या घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना दुःखद अंतःकरणाने
.....🙏💐🙇🏻♀️
#भावपूर्ण श्रद्धांजली #rip #दुःखद #trending #भावपूर्ण श्रद्धांजली