ShareChat
click to see wallet page
search
#✍️ साहित्य एवं शायरी
✍️ साहित्य एवं शायरी - साहित्यप्रवोधनमंच आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या अनुषगाने त्यांच्या कांही ठळक कार्याचा ऐतिहासिक परामर्श करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे॰ राघोजी साळवे हे त्यांच्या वडिलांचे नाव राऊत ही पदवी त्यांच्या छत्रपती शिवाजी घराण्याला महाराज यांनी दिली होती. पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ लहुजीचे पूर्वज वर्षानुवर्षे कार्यरत होते॰ राघोजी हे स्वराज्याचे भोक्ते होते॰ लहूरत्न, समाज गौरव भूषण पुरस्काराने सन्मानित शिवाजीराव भोसले ٦٠ DESIGNED BY POSTER MAKER साहित्यप्रवोधनमंच आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या अनुषगाने त्यांच्या कांही ठळक कार्याचा ऐतिहासिक परामर्श करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे॰ राघोजी साळवे हे त्यांच्या वडिलांचे नाव राऊत ही पदवी त्यांच्या छत्रपती शिवाजी घराण्याला महाराज यांनी दिली होती. पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ लहुजीचे पूर्वज वर्षानुवर्षे कार्यरत होते॰ राघोजी हे स्वराज्याचे भोक्ते होते॰ लहूरत्न, समाज गौरव भूषण पुरस्काराने सन्मानित शिवाजीराव भोसले ٦٠ DESIGNED BY POSTER MAKER - ShareChat