भारताला आशिया कप जिंकूनही विजयाची ट्रॉफी का मिळाली नाही, पाकिस्तानचे घृणास्पद राजकारण समोर
भारताने आशिया कप जिंकला. पाकिस्तानची फायनलमध्ये चांगलीच जिरवली. भारताने दमदार विजय साकराला. पण विजयानंतरही एक तास झाला तरी भारतीय संघाला विजयाची ट्रॉफी मिळाली नव्हती. यावेळी घृणास्पद राजकारण पाकिस्तानने मैदानात समोर आल्याचे पाहायला मिळाले.