ShareChat
click to see wallet page
search
#mera bhai tu meri jaan hai
mera bhai tu meri jaan hai - माझा भाऊ माझा जीव आहे 100 मी कधी तुला बोलो नसेल पण आज मला बोलावं माझ्या प्रिय भावा.. वाटत आहे, मनात जे आहे ते तुला सांगाव वाटत आहे, माझ्या आयुष्यात देवाने एक सुंदर नात बनवलं आहे, अस नात जे नातं केवळ रक्ताचं नाही, तर ते आहे अतूट विश्वासाचं, निस्वार्थ प्रेमाचं आणि कणखर साथीदाराचं हे नातं आहे एका भावाचं आपल्या भावांबरोबरचं म्हणजे तुझं आणि माझं॰ आयुष्याच्या वाटेवर अनेक क्षण असे येतात, जेव्हा आपल्यासमोर अडचणींचा डोंगर उभा संकटांची काळी छाया आपल्या स्वप्नांना राहतो. झाकून टाकते. अशा वेळी, তক্কা मन निराशेनं भरून जातं, तेव्हा एक चेहरा  आपल्यासमोर येतो तो असतो आपल्या भावाचा म्हणजे आश्वासक तुझा. आपल्यात कितीही वाद असले तरी संकट काली तूच सर्वात पुढे केवळ एक शब्द नाही, भाऊ उभा असतो, मला कळलं आहे भाऊ म्हणजे म्हणजे एक आधार आहे॰ तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, आपल्या दुःखात सहभागी होतो आणि आपल्या आनंदात भर घालतो. विश्वास जेव्हा  ठेवणं सोडतं, तेव्हा आपला भाऊ जग आपल्यावर कधीही ढळू देत नाही. जिथं विषय गंभीर असतो, विश्वास आपल्यावरचा तिथं माझा भाऊ नेहमी खंबीरपणे उभा असतो. तू मला धीर दिला, योग्य मार्ग दाखवला आणि संकटांचा सामना करण्यासाठी बळ दिलं. तुझ्या एका शब्दाने माझ्यात नवी उमेद निर्माण झाली , तुझ्या एका स्पर्शाने मला तसा मी वाटलं. जस तु माझ्यासाठी वाईट काळात उभा सुरक्षित राहतो सुद्धा राहील, मी नेहमी देवाला हेच मागेल की तुझ्या वाटेचे संकट माझ्या  आनंदी रहावं ह्या वैतिरिक्त मला काहीं नकोय, तू नेहमी वाट्याला येऊ दे, 9೯' द्यायचा आहे की आपल नातं कोणीच तोडू आणि मला तुला एक शकणार नाही आपण दोघं भाऊ कायम एक राहू, एकसंघ राहू॰ माझा जीव आहे तू॰ माझा भाऊ आहे तू॰ तुला माहिती ये का आपल्या अजूनही ताज्या आहेत़. एकत्र बालपणाच्या आठवणी माझ्या मनात त्या दिवसांतील निरागस खेळणं, भांडणं आणि पुन्हा लगेच एकत्र येणंः प्रेम आजही माझ्या मनात घर करून आहे॰ मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या वाढल्या, प्रत्येकाची वाट वेगळी झाली, तरीही आपल्या हृदयातील बंध आजही तितकाच घट्ट आहे. आज या क्षणी, मी माझ्या सर्व भावांना व्यक्त केल्या की तु माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या पाठिंब्याबद्दल मी तुझा सदैव ऋणी राहीन. आपलं हे नातं असंच अतूट विश्वास राहो, आपल्यातील प्रेम आणि कायम राहो, हीच माझी इच्छा 31Tగ: माझा भाऊ माझा जीव आहे 100 मी कधी तुला बोलो नसेल पण आज मला बोलावं माझ्या प्रिय भावा.. वाटत आहे, मनात जे आहे ते तुला सांगाव वाटत आहे, माझ्या आयुष्यात देवाने एक सुंदर नात बनवलं आहे, अस नात जे नातं केवळ रक्ताचं नाही, तर ते आहे अतूट विश्वासाचं, निस्वार्थ प्रेमाचं आणि कणखर साथीदाराचं हे नातं आहे एका भावाचं आपल्या भावांबरोबरचं म्हणजे तुझं आणि माझं॰ आयुष्याच्या वाटेवर अनेक क्षण असे येतात, जेव्हा आपल्यासमोर अडचणींचा डोंगर उभा संकटांची काळी छाया आपल्या स्वप्नांना राहतो. झाकून टाकते. अशा वेळी, তক্কা मन निराशेनं भरून जातं, तेव्हा एक चेहरा  आपल्यासमोर येतो तो असतो आपल्या भावाचा म्हणजे आश्वासक तुझा. आपल्यात कितीही वाद असले तरी संकट काली तूच सर्वात पुढे केवळ एक शब्द नाही, भाऊ उभा असतो, मला कळलं आहे भाऊ म्हणजे म्हणजे एक आधार आहे॰ तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, आपल्या दुःखात सहभागी होतो आणि आपल्या आनंदात भर घालतो. विश्वास जेव्हा  ठेवणं सोडतं, तेव्हा आपला भाऊ जग आपल्यावर कधीही ढळू देत नाही. जिथं विषय गंभीर असतो, विश्वास आपल्यावरचा तिथं माझा भाऊ नेहमी खंबीरपणे उभा असतो. तू मला धीर दिला, योग्य मार्ग दाखवला आणि संकटांचा सामना करण्यासाठी बळ दिलं. तुझ्या एका शब्दाने माझ्यात नवी उमेद निर्माण झाली , तुझ्या एका स्पर्शाने मला तसा मी वाटलं. जस तु माझ्यासाठी वाईट काळात उभा सुरक्षित राहतो सुद्धा राहील, मी नेहमी देवाला हेच मागेल की तुझ्या वाटेचे संकट माझ्या  आनंदी रहावं ह्या वैतिरिक्त मला काहीं नकोय, तू नेहमी वाट्याला येऊ दे, 9೯' द्यायचा आहे की आपल नातं कोणीच तोडू आणि मला तुला एक शकणार नाही आपण दोघं भाऊ कायम एक राहू, एकसंघ राहू॰ माझा जीव आहे तू॰ माझा भाऊ आहे तू॰ तुला माहिती ये का आपल्या अजूनही ताज्या आहेत़. एकत्र बालपणाच्या आठवणी माझ्या मनात त्या दिवसांतील निरागस खेळणं, भांडणं आणि पुन्हा लगेच एकत्र येणंः प्रेम आजही माझ्या मनात घर करून आहे॰ मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या वाढल्या, प्रत्येकाची वाट वेगळी झाली, तरीही आपल्या हृदयातील बंध आजही तितकाच घट्ट आहे. आज या क्षणी, मी माझ्या सर्व भावांना व्यक्त केल्या की तु माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या पाठिंब्याबद्दल मी तुझा सदैव ऋणी राहीन. आपलं हे नातं असंच अतूट विश्वास राहो, आपल्यातील प्रेम आणि कायम राहो, हीच माझी इच्छा 31Tగ: - ShareChat