ShareChat
click to see wallet page
search
#रविवार स्पेशल #🙏प्रेरणादायक / सुविचार
रविवार स्पेशल - कोवळ्या उन्हाने धुक्याचे दवबिंदू झाले, हवेच्या मंद झुळूकेने दवही हरवून गेले, पुन्हा नवी स्वप्नं, नव्या आशा घेऊन सूर्यकिरण धरतीवर अवतरले. कोवळ्या उन्हाने धुक्याचे दवबिंदू झाले, हवेच्या मंद झुळूकेने दवही हरवून गेले, पुन्हा नवी स्वप्नं, नव्या आशा घेऊन सूर्यकिरण धरतीवर अवतरले. - ShareChat