ShareChat
click to see wallet page
search
#📢17 नोव्हेंबर घडामोडी🔴 🌞मॉर्निंग हेडलाईन्स🌞 17 नोव्हेंबर 2025 💁🏻‍♀️ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा 💁🏻‍♂️दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार 💁🏻‍♀️नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र... 💁🏻‍♂️राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दराची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी 💁🏻‍♀️“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट 💁🏻‍♂️शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव 💁🏻‍♀️Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार 💁🏻‍♂️साहित्य संमेलनाची शंभरी तीन विषयांमध्ये होणार ग्रंथबद्ध; शंभर वर्षांचा इतिहास उलगडणार 💁🏻‍♀️मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे