नाटकाच्या भाषेत म्हणायचं तर....
आपली पाटी नेहमी लख्ख कोरी असावी
आपल्या अनुभवाचा आदर असावा गर्व नसावा
कोर्या पाटीवर लिहिलेलं लख्ख दिसतं
लिहिलेलं बराच काळ टिकतं, लक्षात रहातं
लिहिणाराही सुखावतो म्हटलं तरी चालेल
*शिकवणार्याचं वय पाहू नये, त्याचा अनुभव बोलतो*
*शिकणार्यासाठी कधीच वयाचं मांजर आडवं येत नाही*
***आबा पेडणेकर*** #😊Feeling happy #🤘मैत्री स्टेट्स #😈Attitude Status #🎭Whatsapp status #🙂Positive Thought

