आजपासून पुढचे 63 दिवस अंधार, थेट पुढच्या वर्षी उगवणार सूर्य... का आणि कुठे होणार असे? जाणून घ्या
पृथ्वीवरील एका शहरातील सूर्य मावळला आहे. आता तो 22 जानेवारी 2026 पर्यंत उगवणार नाही. त्यापूर्वी हा संपूर्ण भाग अंधारात राहणार आहे. या काळात येथील तापमान वारंवार शून्य डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली जाते आणि सूर्य न उगवल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता हे शहर कोणते जाणून घ्या...