ShareChat
click to see wallet page
search
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - अर्थ माझ्या शब्दांचे , का तुला कधी कळत नाही... नाते दोन जीवांचे, का कधी तुला उमगत नाही... तडफड माझ्या मनाची , का कधी तुला समजत नाही... खरंच प्रेम केलं होतस का.. ? कधीतरी माझ्यावर, अश्रूंसोबत वाहणाऱ्या भावना माझ्या, कधी तुला जाणवल्या नाही. @h छाया वारणकर अर्थ माझ्या शब्दांचे , का तुला कधी कळत नाही... नाते दोन जीवांचे, का कधी तुला उमगत नाही... तडफड माझ्या मनाची , का कधी तुला समजत नाही... खरंच प्रेम केलं होतस का.. ? कधीतरी माझ्यावर, अश्रूंसोबत वाहणाऱ्या भावना माझ्या, कधी तुला जाणवल्या नाही. @h छाया वारणकर - ShareChat