ShareChat
click to see wallet page
search
#2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता
2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता - 50 2.00 70 0 L3Suuplos WNANDAND Frobugmon న 0 మUTAE   Os Nsti4 డ IN CINEMAS ZIS _UOU uuay2neus मस्ती 4 ला प्रेक्षकांची पसंती मस्ती 4 या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे॰ आजच रिलीज झालेल्या या सिनेमाने सहा वाजेपर्यंत कोटी ३८ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या 1 काही दिवसांत यामध्ये बदल पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मस्ती या फ्रँचाईझी मधील ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाने पहिल्याच दिवशी १२ कोटी ५० लाख रुपये कमावले होते. दरम्यान, आजच  रिलीज झालेल्या ' १२० बहादुर' या सिनेमाने ९६ लाख रुपयांची कमाई केली॰ 50 2.00 70 0 L3Suuplos WNANDAND Frobugmon న 0 మUTAE   Os Nsti4 డ IN CINEMAS ZIS _UOU uuay2neus मस्ती 4 ला प्रेक्षकांची पसंती मस्ती 4 या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे॰ आजच रिलीज झालेल्या या सिनेमाने सहा वाजेपर्यंत कोटी ३८ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या 1 काही दिवसांत यामध्ये बदल पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मस्ती या फ्रँचाईझी मधील ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाने पहिल्याच दिवशी १२ कोटी ५० लाख रुपये कमावले होते. दरम्यान, आजच  रिलीज झालेल्या ' १२० बहादुर' या सिनेमाने ९६ लाख रुपयांची कमाई केली॰ - ShareChat