अहिल्या नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोहटादेवी रेणुकामाता यात्रा उत्सव आणि दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे मानसातला खासदार ना गर्व साधा भोळा माणूस जनतेसाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी दरवर्षी प्रमाणे यंदाही कायम आहे मतदार संघातील माता भगिनींना दर वर्षी दर्शन घडविले आहे लक्झरी बस ने आणून पोहच केले जाते असा माणूस कुठेच नसेल अवलिया माणूस... #शारदिय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा२०२५ 🌺 #👨👩👧👦माझा परिवार #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #क्षी मोहटादेवी 🌺🙏🌺

