ShareChat
click to see wallet page
search
👉सर्वश्रेष्ठ👳बाप👌 #बाप #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #वडील #🤴माझे बाबा #बाबा
बाप - कधी कोणाच्या मौतीला गेलो नाही कोणाचा मृतदेह डोळे भरून पाहिला नाही , भिती वाटायची त्या रथाची , त्या रथात मी बसलो , प्राण सोडलेल्या बापाला डोळे भरून मी बघत बसलो.. झाला आरडाओरडा पाऊल मागे फिरलं नाही कसं स्विकारू मी सत्य काहीच मला कळलं नाही.. फार कमी वयात छत्र माझं हरवलं , "बापाचं " मड जळताना डोळ्यांनी मी बघितलं. .... शिवभक्त एच.एन॰टोँपे निलंगा 88 (్హ कधी कोणाच्या मौतीला गेलो नाही कोणाचा मृतदेह डोळे भरून पाहिला नाही , भिती वाटायची त्या रथाची , त्या रथात मी बसलो , प्राण सोडलेल्या बापाला डोळे भरून मी बघत बसलो.. झाला आरडाओरडा पाऊल मागे फिरलं नाही कसं स्विकारू मी सत्य काहीच मला कळलं नाही.. फार कमी वयात छत्र माझं हरवलं , "बापाचं " मड जळताना डोळ्यांनी मी बघितलं. .... शिवभक्त एच.एन॰टोँपे निलंगा 88 (్హ - ShareChat