ShareChat
click to see wallet page
search
दोन थेंब प्रत्येकवेळी, पोलिओवर विजय दरवेळी पोलिओ रोग जगभरातून जवळजवळ हद्दपार झाला असला तरी पालकांनी आपल्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. याचे स्मरण रहावे म्हणून जागतिक पोलिओ दिन साजरा करण्यात येतो..! #जागतिक_पोलिओ_दिन #जागतिक पोलिओ दिन #📅जागतिक पोलिओ दिन🩸
जागतिक पोलिओ दिन - दोनथेंबपोलिओचे प्रत्येक वेळी देऊया.. जागातिक पोलिओ दिन जागतिक पोलिओ दिनानिमित्त निश्चय करूया, आपल्या बाळाला न विसरता पोलिओ डोस देऊया r पोलिओपासून दूर ठेऊया, त्याला पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करूया . श्री॰चेतन नागे पथ्रोट दोनथेंबपोलिओचे प्रत्येक वेळी देऊया.. जागातिक पोलिओ दिन जागतिक पोलिओ दिनानिमित्त निश्चय करूया, आपल्या बाळाला न विसरता पोलिओ डोस देऊया r पोलिओपासून दूर ठेऊया, त्याला पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करूया . श्री॰चेतन नागे पथ्रोट - ShareChat