ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम Ra मुमुक्षू मग साधक, व पुढे होतो. ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून , कर्ता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. facebook comgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम Ra मुमुक्षू मग साधक, व पुढे होतो. ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून , कर्ता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. facebook comgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat