ShareChat
click to see wallet page
search
#Sangamner #beautiful city sangamner
Sangamner - BREAKING NEWS आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अॅप संगमनेरमधील ११ वर्षांची खंडित परंपरा... यंदा होणार शाही जल्लोष! वर्षांपासून खंडित झालेली मालपाणी उद्योग समूहाची संगमनेरात ११ गणेश विसर्जन मिरवणूक यंदा पुन्हा एकदा भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार आहे. मंगळवार, सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० २ 45 নাতনা মালপাvীী লাঁনস मिरवणुकीला सुरुवात होईल. संत 4 ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा देखावा, महादेवाचा भव्य देखावा, ढोलन्ताशा पथके, झांजरी, लेझीम , लोकनृत्ये, अॅक्रोबॅट्स, मिरवणुकीची शोभा वाढणार आहे. सजवलेल्या साईपालखी যামুন্ট रथातून गणरायाची शाही स्वारी निघणार असून ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने वातावरण १९४९ पासून सुरू झालेली ही परंपरा दुमदुमेल. पुन्हा सुरु झाल्याने संगमनेरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मालपाणी समूहाने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे॰ a$ச साईकमल फर्निचर मॉल 20-30% वसंत लॉन्स समोर, संगमनेर Discount Mo:9881473753 BREAKING NEWS आपल्या संगमनेरचे दुकानबिकान अॅप संगमनेरमधील ११ वर्षांची खंडित परंपरा... यंदा होणार शाही जल्लोष! वर्षांपासून खंडित झालेली मालपाणी उद्योग समूहाची संगमनेरात ११ गणेश विसर्जन मिरवणूक यंदा पुन्हा एकदा भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार आहे. मंगळवार, सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० २ 45 নাতনা মালপাvীী লাঁনস मिरवणुकीला सुरुवात होईल. संत 4 ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा देखावा, महादेवाचा भव्य देखावा, ढोलन्ताशा पथके, झांजरी, लेझीम , लोकनृत्ये, अॅक्रोबॅट्स, मिरवणुकीची शोभा वाढणार आहे. सजवलेल्या साईपालखी যামুন্ট रथातून गणरायाची शाही स्वारी निघणार असून ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने वातावरण १९४९ पासून सुरू झालेली ही परंपरा दुमदुमेल. पुन्हा सुरु झाल्याने संगमनेरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मालपाणी समूहाने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे॰ a$ச साईकमल फर्निचर मॉल 20-30% वसंत लॉन्स समोर, संगमनेर Discount Mo:9881473753 - ShareChat