'साईबाबा' फेम मराठी अभिनेता जीवन-मरणाच्या दारात! चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत, नेमकं काय झालं?
Sudhir Dalvi health update : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, सध्या ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत.