ShareChat
click to see wallet page
search
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #❤️I Love You #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - जय श्री स्वामी समर्थ उगाच कोण कठोर बनत नसतं!! कधी कधी खूप चांगलं वागूनही आयुष्यात असे काही चढ उतार येतात , अशा काही असह्य गोष्टी सहन कराव्या लागतात को त्या सहन करता करता आपल्यातीलच अतिचांगुलपणाची आपल्यालाच कीव येऊ लागते जेव्हा चांगलं वागूनही नशिबाचे फासे उलटे पडतात तेंव्हा ते सहन करता करता प्रत्येक माणूस कठोर बनून जातो. जय श्री स्वामी समर्थ उगाच कोण कठोर बनत नसतं!! कधी कधी खूप चांगलं वागूनही आयुष्यात असे काही चढ उतार येतात , अशा काही असह्य गोष्टी सहन कराव्या लागतात को त्या सहन करता करता आपल्यातीलच अतिचांगुलपणाची आपल्यालाच कीव येऊ लागते जेव्हा चांगलं वागूनही नशिबाचे फासे उलटे पडतात तेंव्हा ते सहन करता करता प्रत्येक माणूस कठोर बनून जातो. - ShareChat