ShareChat
click to see wallet page
search
#तुझ्या साठी फक्त...💞💞💞 #happydiwali #happydiwali #Longdistancelove ##longdistancelove
तुझ्या साठी फक्त...💞💞💞 - तू माझ्या आवडीचा घे ক্তুন तुझ्या आवडीची साडी.. तू तुझ्या दारी तोरण बांध मी माझ्या अंगणी रांगोळी. . तू तिला बांधू लाग लाडू मी बनवेन तुझ्या आवडीची वडी.. तू तुझ्या अंगणी उडव फटाके मी माझ्या अंगणी फुलझडी.. दुरूनच करू पाडव्याची ओवाळणी तू माझ्या आवडीचा घाल ತcf ' मी नेसते तुझ्या आवडीची साडी.. पाणी आणायचं नाही डोळ्यात राजा हीच आपली दिवाळी. Warsha तू माझ्या आवडीचा घे ক্তুন तुझ्या आवडीची साडी.. तू तुझ्या दारी तोरण बांध मी माझ्या अंगणी रांगोळी. . तू तिला बांधू लाग लाडू मी बनवेन तुझ्या आवडीची वडी.. तू तुझ्या अंगणी उडव फटाके मी माझ्या अंगणी फुलझडी.. दुरूनच करू पाडव्याची ओवाळणी तू माझ्या आवडीचा घाल ತcf ' मी नेसते तुझ्या आवडीची साडी.. पाणी आणायचं नाही डोळ्यात राजा हीच आपली दिवाळी. Warsha - ShareChat