🙏🕉️ आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री #महाकाली-#महालक्ष्मी-#महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी #राजराजेश्वरी श्री सप्तशृंग निवासनी आईसाहेबांचे आज दिंनाक.१७/१०/२०२५,शुक्रवार रोजीचे दैनंदिन मुखदर्शन. 🕉️
#आईसाहेब 🕉️
🌺🚩🕉️☘️🌸🪷🏵️🔱📿🙏 #वसुबारस निमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा 🙏🎊🎉 #🙏🏻 वसुबारस दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻


