डॉक्टर गप्पा मारत बसले, रुग्ण तडफडत राहिला... डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
कल्याणमधील रुक्मिमीबाई रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले जात आहेत. रुग्णावर उपचार करायचे सोडून गप्पा मारत बसल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..