#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🤩Dear Bestie #🤘मैत्री #🤘मैत्री स्टेट्स काचा कितीही ही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच, तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपवा शेवटी तुटलेल्या गोष्टी जोड करताना जखमा होताच....._*
🌹🌹 *_*🌹🌹