केवळ ₹251 मध्ये BSNL चा विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर प्लॅन; संपूर्ण माहिती जाणून घ्या
तुम्ही जर BSNL चे ग्राहक असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने विद्यार्थ्यांसाठी फक्त 251 रुपयांचा विशेष स्टुडंट प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅनमध्ये 100 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा दिली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये आणखी काही फायदे मिळतात. विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन कसा उपयुक्त ठरू शकतो, ते जाणून घेऊया., News News, Times Now Marathi