'माझं त्यांच्याशी Zero Relationship', कोणावर भडकल्या जया बच्चन? भरकार्यक्रमात घेतली शाळा; थेट उंदरांशी तुलना
Jaya Bachchan: सार्वजनिक ठिकाणी कॅमेरा घेऊन येणाऱ्या फोटोग्राफर्सवर त्या नेहमीच संतापलेल्या दिसतात. आता त्यांनी पुन्हा एकदा पपाराझीबद्दल आपले टोकाचे मत व्यक्त केले आहे.