पालिका कामगारांचे एक दिवसाचे वेतन मराठवाड्यातील पूरग्रस्ताना; नोव्हेंबरच्या पगारातून रक्कम देणार…
Bmc Staff Contribute One Day Salary Marathwada Flood Relief Victims Donation Contribution Mumbai Print News Ocd 94 - राज्य सरकारच्या आवाहनानंतर मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांकडून ऐच्छिक संमतीपत्र घेऊन नोव्हेंबरच्या वेतनातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी कपात करण्याचे परिपत्रक काढले आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com