'हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी समागम' कार्यक्रमानिमित्त भारतीय संस्कृतीचा अभेद्य वारसा आणि एकतेच्या संदेशाला उजाळा देणाऱ्या दिवसातील खास क्षण...
( नागपूर | 7-12-2025 )
#महाराष्ट्र #नागपूर #गुरु तेग बहादुर पुण्यतिथी #देवेंद्र फडणवीस