ShareChat
click to see wallet page
search
#🎭Whatsapp status #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #🌻आध्यात्म 🙏
🎭Whatsapp status - जणांनी वाटून पुराण काळामधे जसा एक तीळ सात  खाल्ला होता , तसंच आजच्या काळात एखादा पेशन्ट सापडला रे सापडला की॰ डॉक्टर, कन्सल्ट, स्पेशालिस्ट, पथॉलॉजिलॅब, रेडिओलॉजिस्ट, केमिस्ट आणि हॉस्पिटल असे सातजण त्याला वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या, निरोगी रहा नाहीतर तुमचा  तिळ झालाच समजा. Gurusparsh_creation जणांनी वाटून पुराण काळामधे जसा एक तीळ सात  खाल्ला होता , तसंच आजच्या काळात एखादा पेशन्ट सापडला रे सापडला की॰ डॉक्टर, कन्सल्ट, स्पेशालिस्ट, पथॉलॉजिलॅब, रेडिओलॉजिस्ट, केमिस्ट आणि हॉस्पिटल असे सातजण त्याला वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या, निरोगी रहा नाहीतर तुमचा  तिळ झालाच समजा. Gurusparsh_creation - ShareChat