ShareChat
click to see wallet page
search
#hurt touching..... #dil ki bate 💗💖💗💖 #🌹प्रेमरंग #😑एकटेपणा
hurt touching..... - बोलणे कमी झाले, की दुरावा वाढत जातो दुरावा वाढत गेला, की प्रेम कमी होत जातं मग प्रेम कमी होत गेले, की आठवणी पुसट होतात आणि आठवणी पुसट झाल्या,की प्रश्नांना उत्तरे भेटत नाहीत তীক্কা ওনযণী নাং নc কীনান मग तेव्हा आपणच त्या प्रश्नांच्या जाळ्यात आयुष्यभर राहतो 3|5$1 कोणत्याही उत्तराची अपेक्षा न करता সাতি हाच असतो असफल प्रेमाचा प्रवास बोलणे कमी झाले, की दुरावा वाढत जातो दुरावा वाढत गेला, की प्रेम कमी होत जातं मग प्रेम कमी होत गेले, की आठवणी पुसट होतात आणि आठवणी पुसट झाल्या,की प्रश्नांना उत्तरे भेटत नाहीत তীক্কা ওনযণী নাং নc কীনান मग तेव्हा आपणच त्या प्रश्नांच्या जाळ्यात आयुष्यभर राहतो 3|5$1 कोणत्याही उत्तराची अपेक्षा न करता সাতি हाच असतो असफल प्रेमाचा प्रवास - ShareChat