ShareChat
click to see wallet page
search
#दुर्गा माता #आई #देवी #तुझ्या नामाचा उच्चार
दुर्गा माता - तुझ्या सावलीत तुझ्या नामाचा उच्चार जीवन माझे चाले. मी जातो जिथे जिथे तिथे तुझीच पाऊले. সযাঠী থাণ্ডবল বিখালে সরতী  पाहुनी मुख तुझे समाधानी होई. H आई तुझ्या मायेने जीवनाला रंग येई. वेडीवाकडी सेवा माझी तरी कृपा तुझी मोठी. अनेक रुपात अंबाबाई माझ्या भेटी. तू येशी : पराठी शय्दवेल विशाल मराठे। त्या भेटीने वाटे माये भाग्यवान मी फार. राहो जन्मोजन्मी मुखी तुझ्या नामाचा उच्चार. विशाल विकास मराठे कणकवली - दिगवळे तुझ्या सावलीत तुझ्या नामाचा उच्चार जीवन माझे चाले. मी जातो जिथे जिथे तिथे तुझीच पाऊले. সযাঠী থাণ্ডবল বিখালে সরতী  पाहुनी मुख तुझे समाधानी होई. H आई तुझ्या मायेने जीवनाला रंग येई. वेडीवाकडी सेवा माझी तरी कृपा तुझी मोठी. अनेक रुपात अंबाबाई माझ्या भेटी. तू येशी : पराठी शय्दवेल विशाल मराठे। त्या भेटीने वाटे माये भाग्यवान मी फार. राहो जन्मोजन्मी मुखी तुझ्या नामाचा उच्चार. विशाल विकास मराठे कणकवली - दिगवळे - ShareChat