ShareChat
click to see wallet page
search
नायलॉन मांजला बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...?... 🤔...!!! #✍🏽 माझ्या लेखणीतून ##सावधान रहा सुरक्षित रहा #सत्य आणि अनुभव #🙂Motivation #☺️प्रेरक विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - @catj_Jral-ugache करै॰००  शअर नायवॉन माजाता बंदी अस्तांना ही तो बाजाग़त विक्रीता येतोच कपा१ भारता मध्ये. नायलॉन मांजा वापरणे ही बंदी व्होता... नायलॉन मांजा विकणे बंदी व्होता तरीही तो बाजारात विकला गेला. वापरलाही गेला आणि ही नाकामी सर्वस्वी भारत सरकार ची आणि पोलीस प्रशासनाची आहे नायलॉन मांजाला बंदी असतांना বানাধান বিন্ধীলা যনীব বমা? दर वर्षीचे हेच चालू आहे नायलॉन मांजा विकणारे विकतात आणि हे कधी आणि कसे थांबणार??? . वापरणारेही वापरतात.. उडवण्यासाठी कापण्यासाठी ज्यांनी ज्यांनी नायलॉन या संक्रांतीला पतंग मांजाचा वापर केला त्या सर्वानीच पतंग कापला की नाही माहित नाही पण.. त्या सर्वांनी मानवताधर्म आणि मानवतेचा गळा मात्र नक्कीच कापला.. समाजानेही आप आपती जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे॰ नायलॉन मांजा मुळे ज्याचे प्राण संकटात आले किवा ज्यांना प्राण गमवावे लागले. नायलॉन मांजा वापरणारे ते सर्वच जन या पापाचे भागीदार आहेत़. आपणही याच समाजाचाच एक हिस्सा आहोत हे विसरून चालणार नाही कोणाचा आनंद कोणाच्या दुःखात बदलणार नाही याची जबाबदारी समाजाने ही ओळखणे गरजेचे आहे . आशा करुया येणाऱ्या पुढच्या वर्षी तरी नायलॉन मांजा मुळे कोणाचे प्राण जाणार नाही किंवा कोणाचे प्राण संकटात येणार नाही.. মমানাবী जाग्रुत होईल आणि पुढच्या वर्षी संक्रांतीला नायलॉन मांजा मानुस्की विक्री साठी आणि वापरण्यासाठी ही दिसणार नाही. . Taimnym Oಲ 90071051 (9 ನ  @saty_Kalyugache @saty_kalyugache @saty_kalyugache -~=--1= ~1ப- SHARE V7 1[ 8 @catj_Jral-ugache करै॰००  शअर नायवॉन माजाता बंदी अस्तांना ही तो बाजाग़त विक्रीता येतोच कपा१ भारता मध्ये. नायलॉन मांजा वापरणे ही बंदी व्होता... नायलॉन मांजा विकणे बंदी व्होता तरीही तो बाजारात विकला गेला. वापरलाही गेला आणि ही नाकामी सर्वस्वी भारत सरकार ची आणि पोलीस प्रशासनाची आहे नायलॉन मांजाला बंदी असतांना বানাধান বিন্ধীলা যনীব বমা? दर वर्षीचे हेच चालू आहे नायलॉन मांजा विकणारे विकतात आणि हे कधी आणि कसे थांबणार??? . वापरणारेही वापरतात.. उडवण्यासाठी कापण्यासाठी ज्यांनी ज्यांनी नायलॉन या संक्रांतीला पतंग मांजाचा वापर केला त्या सर्वानीच पतंग कापला की नाही माहित नाही पण.. त्या सर्वांनी मानवताधर्म आणि मानवतेचा गळा मात्र नक्कीच कापला.. समाजानेही आप आपती जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे॰ नायलॉन मांजा मुळे ज्याचे प्राण संकटात आले किवा ज्यांना प्राण गमवावे लागले. नायलॉन मांजा वापरणारे ते सर्वच जन या पापाचे भागीदार आहेत़. आपणही याच समाजाचाच एक हिस्सा आहोत हे विसरून चालणार नाही कोणाचा आनंद कोणाच्या दुःखात बदलणार नाही याची जबाबदारी समाजाने ही ओळखणे गरजेचे आहे . आशा करुया येणाऱ्या पुढच्या वर्षी तरी नायलॉन मांजा मुळे कोणाचे प्राण जाणार नाही किंवा कोणाचे प्राण संकटात येणार नाही.. মমানাবী जाग्रुत होईल आणि पुढच्या वर्षी संक्रांतीला नायलॉन मांजा मानुस्की विक्री साठी आणि वापरण्यासाठी ही दिसणार नाही. . Taimnym Oಲ 90071051 (9 ನ  @saty_Kalyugache @saty_kalyugache @saty_kalyugache -~=--1= ~1ப- SHARE V7 1[ 8 - ShareChat