हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी समागम'मध्ये आज नागपूर येथे आयोजित लंगरमध्ये मनोभावे सेवा अर्पण केली. या सेवेचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भावपूर्ण ठरला. गुरु परंपरेने दिलेल्या सेवेचा आणि समभावाचा संदेश जवळून अनुभवला.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री