ShareChat
click to see wallet page
search
महान रणजी क्रिकेटपटू. ११००० पेक्षाही जास्त धावा. तब्बल ३० शतके आणि ६० अर्धशतके. तरीही भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. राजयोग याच्या नशिबात बहुतेक नव्हताच. देशाकडून एक देखील आंतरराष्ट्रीय सामना हा खेळू शकला नाही. पण आज हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आज याला सुवर्णसंधी होती भारतीय महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेट मधील पहिला विश्वकप जिंकून देण्याची आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. खरं तर "चक दे इंडिया" चित्रपटातील हा खरा कबीर सिंग आहे.. अमोल मजूमदार 😍😍 #Women's World Cup #WorldCup2025 #WWC25 #IndianWomensCricket #IndianCricketTeam #WomensWorldCup25 #🏆खेल जगत की अपडेट #team india #world cup #🏑स्पोर्ट्स Highlights ⚽️
Women's World Cup #WorldCup2025 #WWC25 #IndianWomensCricket #IndianCricketTeam #WomensWorldCup25 - % 6 "अमोल मजूमदार" विजयाचा खरा शिल्पकार घरेलुु " पेक्षा ` क्रिकेट मध्ये ११,००० जास्त धावा करूनही ಗಿಹ್ಹ ` भारतीय संघात स्थान शकले नव्हते पण आज त्य़ाच व्यक्तीने एक दमदार महिला टीम ऊभी करून देशासाठी वर्ल्डकप जिंकून दिले % 6 "अमोल मजूमदार" विजयाचा खरा शिल्पकार घरेलुु " पेक्षा ` क्रिकेट मध्ये ११,००० जास्त धावा करूनही ಗಿಹ್ಹ ` भारतीय संघात स्थान शकले नव्हते पण आज त्य़ाच व्यक्तीने एक दमदार महिला टीम ऊभी करून देशासाठी वर्ल्डकप जिंकून दिले - ShareChat