ShareChat
click to see wallet page
search
#व्हिडीओ--मुलगी आणि वडील #भारतीय लग्न #लग्न #📝कविता / शायरी/ चारोळी #कविता
व्हिडीओ--मुलगी आणि वडील - बैकीच लग्न... मंगलाष्टका सरताना तू सप्तपदी फिरताना मी हसतमुख मुद्रेने यजमान धर्म जपलेला लटकेसे हास्य मुखावर पाघरून वावरलो मी डोळ्यातून ओघळणारा अश्रू चोरून टिपला मी संपला सोहुळा सारा घर लग्नाचे आवरले 3 तुज सोबत घेऊन पाहुणे घरास निघाले अवसान मात्र ओघळले त्या हृद्या निरोप क्षणाला कधीपासून आवरलेला हुंदका अचानक फुटला बैकीच लग्न... मंगलाष्टका सरताना तू सप्तपदी फिरताना मी हसतमुख मुद्रेने यजमान धर्म जपलेला लटकेसे हास्य मुखावर पाघरून वावरलो मी डोळ्यातून ओघळणारा अश्रू चोरून टिपला मी संपला सोहुळा सारा घर लग्नाचे आवरले 3 तुज सोबत घेऊन पाहुणे घरास निघाले अवसान मात्र ओघळले त्या हृद्या निरोप क्षणाला कधीपासून आवरलेला हुंदका अचानक फुटला - ShareChat