#नवरात्र उत्सव #श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! #🙏आई एकविरा 🙏 #🌻दुर्गा देवी😇 माळ... चाफा* ... चाफा ही एक धार्मिक वनस्पती आहे.. भारतात प्राचीन काळापासून मंदिरांच्या परिसरात हे झाड पाहायला मिळते. या झाडाचे विविध रंगांची फुले येणाऱ्या अनेक जाती पाहायला मिळतात. आज पांढऱ्या चाफ्याची माळ घटाला घातली जाते... या फुलांचा सुगंध मनमोहक असतो, यामुळें आसपास चा परिसर तो सुगंधी ठेवतो... आयुर्वेदामध्ये या झाडाचे अनेक उपयोग सांगीतले आहेत....चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो. कमळाच्या फुलाचे सरबत घेतल्याने चेहरा खुलतो. चेहेर्यावरील यौवनपिटीका कमी होतात, त्वचा नितळ होते, तृष्णा, दाह व रक्तविकारात आराम होतो... यामुळें *चाफा हा आपल्याला मानसिक व शारिरीक आराम देतो* ... यामुळें प्रत्येक घराच्या परिसरात एक हे झाड असलेच पाहिजे... *नवरात्र हा उत्सव निसर्गाचे संगोपन,संवर्धन, रक्षण करण्याचा आहे.. या काळात केलेली निसर्गसेवा ही पुण्यदायी असते* ..*झाडे लावा.. झाड जगवा..