ShareChat
click to see wallet page
search
🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧‌ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शारदीय नवरात्र महोत्सव २०२५* *सर्व देवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा*.. 🟨🟥 *अवतार पूजा* 🟨🟥 🔔 *आज सोमवार* 🔔 *दिनांक : २९ / ०९ /२०२५* *विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७* *आज अश्विन शुक्ल ७* *तुळजापूर निवासिनी* *श्री तुळजाभवानी मातेस* *'भवानी तलवार अलंकार*" *महापूजा* *महत्व :- स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते*.. 🕉️👏🏻🔱 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧 #🌺आई तुळजाभवानी🌺 #🙏आई तुळजाभवानी #🙏🌺 आई तुळजा भवानी 👑❤
🌺आई तुळजाभवानी🌺 - ShareChat