*फुल कितीही सुंदर असू द्या*
*कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.*
*माणूस कितीही मोठा झाला तरी*
*कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.*
*चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.*
*🌹शुभ सकाळ 🌹* #🙏भक्तीमय सकाळ🎬

