ShareChat
click to see wallet page
search
यशया 60:14-15 MARVBSI [14] तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [15] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. https://bible.com/bible/1686/isa.60.14-15.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [१थ] तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [१५] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात -्येत नसतः तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. যংাযা 60:1থ}-15 [१थ] तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [१५] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात -्येत नसतः तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. যংাযা 60:1থ}-15 - ShareChat