स्वतंत्र भारताच्या शिक्षण क्षेत्राचा पायारोवणारे भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन....!
"शिक्षण हे प्रत्येकाच्या आयुष्याचा मूलमंत्र आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने आपली वाट अधिक उजळते आणि यशाची दारे उघडते. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त, शिक्षणाचे महत्त्व ओळखून, प्रत्येकाला या ज्ञानयात्रेत सामील होण्यासाठी प्रेरणा देऊया."
#मौलाना अबुल कलाम जंयती शुभेच्छा #अबुल कलाम आझाद जयंती #मौलाना अबुल कलाम जयंती शुभेच्छा


