ShareChat
click to see wallet page
search
#कविता #वय #वय निघुन
कविता - काव्यर दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते.. प्रीत तुझी माझी फुलावी , या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे , सुमनांतरी गंध जसा शब्दाविना मन भावना अवध्याच मी तुज सांगते हात तुझा हाती असावा , साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी तुज संगती क्षण रंगती ೫ಶ) निमिषात पाहते स्वर्ग मिळे घरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी सप्तसूरा लेऊन यावी  रागिणी अनुरागिणी तुझियासवे सुख वैभवे, सौभाग्य हे नित मागते Harathi शांता शेळके काव्यर दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते.. प्रीत तुझी माझी फुलावी , या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे , सुमनांतरी गंध जसा शब्दाविना मन भावना अवध्याच मी तुज सांगते हात तुझा हाती असावा , साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी तुज संगती क्षण रंगती ೫ಶ) निमिषात पाहते स्वर्ग मिळे घरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी सप्तसूरा लेऊन यावी  रागिणी अनुरागिणी तुझियासवे सुख वैभवे, सौभाग्य हे नित मागते Harathi शांता शेळके - ShareChat