ShareChat
click to see wallet page
search
👉सर्वश्रेष्ठ👳बाप👌 #बाप #😇माझे बाबा माझे खरे मित्र💖 #वडील #🤴माझे बाबा #बाबा
बाप - बाप जोपर्यंत बाप जिवंत असतो, तोपर्यंत मनात कोणतीच चिंता नसते झोप गाढ लागते घराची काळजी नाही, बाहेरचं टेन्शन नाही कारण मनात नेहमी एकच खात्री असते " बाप आहे ना!" जबाबदाऱ्या असतात, पण मन हलकं असतंः निघून  पण ज्या क्षणी बाप जातो त्या क्षणापासून आयुष्य बदलत झोप, भूक, सुकून सगळं हरवून जातं. रात्री हलकासा आवाज झाला तरी डोळे उघडतात कारण बाप फक्त घराचा आधारच नाही, तो घराचा चौकीदारही होता. তক্কা  पैशांची अडचण येते, तेव्हा जाणवतं बाप म्हणजे घराचा बँक होता. তক্কা मन खचत आपल्या धैर्याची भिंत होती. तेव्हा समजतं म्हणजे নাণ तो फक्त वडील नव्हता तो ढाल होता, कवच होता, छप्पर होता, अन्न होता, कपडा होता, झोप आणि सुकून होता. म्हणूनच जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्याची कदर करा, कारण तो गेल्यावर आयुष्यात दिवसा देखील अंधार वाटेल.. शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा बाप जोपर्यंत बाप जिवंत असतो, तोपर्यंत मनात कोणतीच चिंता नसते झोप गाढ लागते घराची काळजी नाही, बाहेरचं टेन्शन नाही कारण मनात नेहमी एकच खात्री असते " बाप आहे ना!" जबाबदाऱ्या असतात, पण मन हलकं असतंः निघून  पण ज्या क्षणी बाप जातो त्या क्षणापासून आयुष्य बदलत झोप, भूक, सुकून सगळं हरवून जातं. रात्री हलकासा आवाज झाला तरी डोळे उघडतात कारण बाप फक्त घराचा आधारच नाही, तो घराचा चौकीदारही होता. তক্কা  पैशांची अडचण येते, तेव्हा जाणवतं बाप म्हणजे घराचा बँक होता. তক্কা मन खचत आपल्या धैर्याची भिंत होती. तेव्हा समजतं म्हणजे নাণ तो फक्त वडील नव्हता तो ढाल होता, कवच होता, छप्पर होता, अन्न होता, कपडा होता, झोप आणि सुकून होता. म्हणूनच जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्याची कदर करा, कारण तो गेल्यावर आयुष्यात दिवसा देखील अंधार वाटेल.. शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा - ShareChat