ShareChat
click to see wallet page
search
#जय सदगरू माऊली
जय सदगरू माऊली - 8:05 [ V2 46 ll 86966 nareGha MYFAM यम पुरीत वाजे चौघडा | पुरीत वाजे चौघडा वाजे रे चौघडा यम आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || धृ।| मरणा आधी हरी नामाचा विचार कर थोडा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || १ || कन्या पुत्र सून म्हणेल गेली ईडा पिडा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || २ || पाप पुण्याचा हिशोब तुजला देई रोकडा यम आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || ३ || म्हणे ज्ञानेश्वर ऐका बंधूंनो हरी नाम  मुखी स्मरा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || ४ [೦ 8:05 [ V2 46 ll 86966 nareGha MYFAM यम पुरीत वाजे चौघडा | पुरीत वाजे चौघडा वाजे रे चौघडा यम आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || धृ।| मरणा आधी हरी नामाचा विचार कर थोडा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || १ || कन्या पुत्र सून म्हणेल गेली ईडा पिडा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || २ || पाप पुण्याचा हिशोब तुजला देई रोकडा यम आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || ३ || म्हणे ज्ञानेश्वर ऐका बंधूंनो हरी नाम  मुखी स्मरा आयुष्य सरता येईल पत्र जाशील रे उघडा || ४ [೦ - ShareChat