ShareChat
click to see wallet page
search
#महात्मा फुले शिक्षणासाठी आणि महिलांच्या उद्धारासाठी सदैव समर्पित असणाऱ्या तथा शेतकऱ्यांचे असूढ.. ब्राह्मणांचे कसब ..गुलामगिरी अशा असंख्य ग्रंथातून समाजाला दिशा दाखविणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून आणि प्रथम जयंती साजरी करणारे थोर समाजसेवक.सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन. 💐💐🙏🙏💐💐...*
महात्मा फुले - सत्यशोधक समाजाचे संस्थापक स्त्री शिक्षणाची रोवणारे मुहूर्तमेढ  महात्मा उ्योतिवा फुले जयंतीदिनी विनम अभिवाटन सत्यशोधक समाजाचे संस्थापक स्त्री शिक्षणाची रोवणारे मुहूर्तमेढ  महात्मा उ्योतिवा फुले जयंतीदिनी विनम अभिवाटन - ShareChat