ShareChat
click to see wallet page
search
#shree swami samartha #shree swami Samartha🙏🙏 #swami samartha #श्री स्वामी समर्थ #shree Swami samartha 🙏🌺
shree swami samartha - Io-zall लोकांना घाबरणं बंद करा पैसा असो , मान - सन्मान, प्रतिष्ठा किंवा ओळख हे कोणी येऊन आपल्याला घरबसल्या देत नाही. हे सगळं आपणच मेहनत करून मिळवतो. म्हणूनच घाबरायचं असेल तर फक्त स्वतःच्या अपयशाला , आळसाला आणि कमकुवत इच्छाशक्तीला घाबरा इतर कोणालाही नाही! Io-zall लोकांना घाबरणं बंद करा पैसा असो , मान - सन्मान, प्रतिष्ठा किंवा ओळख हे कोणी येऊन आपल्याला घरबसल्या देत नाही. हे सगळं आपणच मेहनत करून मिळवतो. म्हणूनच घाबरायचं असेल तर फक्त स्वतःच्या अपयशाला , आळसाला आणि कमकुवत इच्छाशक्तीला घाबरा इतर कोणालाही नाही! - ShareChat