Indigo Flights: सलग चौथ्या दिवशीही इंडिगोची सेवा विस्कळीत; मुंबईसह देशभरातील 550+ उड्डाणे रद्द, आज कोणत्या सेवा सुरू?
Indigo Flights Today: गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांच्या विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.