ShareChat
click to see wallet page
search
#😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😈Attitude Status
😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ - पक्ष्यासारखं भिरभिरत शीळ घालत रानभर जागवू नये शिकाऱ्याला जो वेध घेण्या तत्पर दिला आसरा आसमंताने तरी सोडू नये धरेला क्षणभर सूर्य ग्रहमाला आपली पण काळी आईच भरवते पोटभर कादंबरी मते Your uotein पक्ष्यासारखं भिरभिरत शीळ घालत रानभर जागवू नये शिकाऱ्याला जो वेध घेण्या तत्पर दिला आसरा आसमंताने तरी सोडू नये धरेला क्षणभर सूर्य ग्रहमाला आपली पण काळी आईच भरवते पोटभर कादंबरी मते Your uotein - ShareChat